Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी महापौरासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Aurangabad AIMS Hospital Viral Video
VIRAL VIDEO: औरंगाबादच्या AIMS रुग्णालयाजवळ राडा! डॉक्टर आणि पोलिसांवर जमावाने केला हल्ला, ३ जणांना अटक

औरंगाबादच्या एम्स रुग्णालयाजवळ लोकांनी राडा करून डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला केला. घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल.

Sandeepan Bhumre
अंबादास दानवेंबरोबरच्या राड्यानंतर संदीपान भुमरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आवाज वाढला कारण…”

औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला होता.

sanjay shirsat (1)
अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यातील राड्यावर संजय शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कुणी अंगावर…”

अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यातील बाचाबाचीवर संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

ambadas danve (3)
भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय?

बैठक सुरू असताना अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला आहे.

Bhalchandra Nemade and Girish Mahajan
औरंगजेब आणि ज्ञानव्यापी विषयात उडी घेणाऱ्या नेमाडेंना गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांचं आता वय झालंय…”

औरंगजेबाने सती प्रथा बंद केली, असे विधान करून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले असून त्यांच्यावर…

ashadi ekadashi and bakari eid
औरंगाबाद: “आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”, मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपूर गावातील नागरिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

aurangzeb controversy maharashtra
औरंगजेबाचे भूत अजूनही महाराष्ट्राच्या मानगुटीवरून उतरले नाही; औरंगजेब हा विषय अचानक कुठून आला? प्रीमियम स्टोरी

मुघल-मराठा हा वाद महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रमुख भाग राहिला आहे. शिवसेनेने या वादाचा राजकीय फायदा चांगला उचलला. आजही मुघल शासक औरंगजेबामुळे…

upsc cds
अंबरनाथचा तरुण होणार लष्करात लेफ्टनंट, हर्षद परदेशी या तरुणाला‘युपीएससी सीडीएस’ परीक्षेत यश

अंबरनाथ पूर्वेतील वडवली भागात राहणाऱ्या हर्षद परदेशी या तरुणाने लष्करातील लेफ्टनंट या पदासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.

prakash ambedkar
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली औरंगाजेबाच्या कबरीला भेट; म्हणाले, “५० वर्षे…”

प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह औरंगाजेबच्या कबरीला भेट दिली. त्यानंतर नमस्कार करत कबरीवर फुलेही वाहिले आहेत.

Arrests in Maharashtra over Aurangzeb posts
औरंगजेब प्रकरणावरून महाराष्ट्रात अटकसत्र; कोणत्या कलमाखाली अटक होते आणि का?

द्वेषपूर्ण विधानाच्या बाबतीत अनेकांना अटक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी काही सुरक्षा उपाय सुचविले आहेत.

संबंधित बातम्या