Eknath Shinde Devendra Fadnavis Imtiyaz Jaleel
“शहराला आग लागू द्या, पण आमच्या लोकांना थांबवू नका, त्यांना…”, शिंदे-फडणवीसांचं नाव घेत जलील यांचा गंभीर आरोप

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut Imtiyaz Jaleel Sanjay Shirsat
“संजय शिरसाटांचा दुसरा संजय राऊत झाला, ते माझा नंबर…”, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली.

ANil Bonde
“राष्ट्रवादीच्या रियाजुद्दीनने दंगलीला सुरुवात केली”, खासदार अनिल बोंडेंचा आरोप, म्हणाले, “मोठ्या नेत्याची…”

भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दावा केला आहे की, छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची फूस…

Keshav Upadhye Criticized Sanjay Raut and MVA
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शन

हे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

Ajit Pawar
“संभाजीनगरमधल्या दंगलीला वेगळा रंग देऊ नका, ती अंतर्गत…”, अजित पवारांनी विरोधी पक्षांसह माध्यमांचे कान टोचले

छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधी पक्षातील, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना…

payaga sarpanch allegation bdo demand 12 thousand rupees bribe fo well
VIDEO : गळ्यात पैशांची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचं संभाजीनगरमध्ये अनोखं आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

“भ्रष्टाचार बंद करेन हा विषय चव्हाट्यावर आणून निवडून लढवली, पण….”

sanjay raut and chandrashekhar bawankule
छत्रपती संभाजीनगर राडा: “…तर संजय राऊतांना आरोपी केलं पाहिजे”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

संजय राऊतांच्या आरोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या