Page 67 of ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम News
पुढील वर्षी श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावरील बंदी उठवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते, परंतु वॉर्नरने पाच पानांची नोट शेअर करून खळबळ उडवून…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शतकासह स्टीव्ह स्मिथने महान डॉन ब्रॅडमनची बरोबरी केली आहे. आता तो रोहित शर्माला मागे टाकण्याच्या जवळ आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरला प्रत्युत्तर दिले. लँगरने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाखतीत संघातील काही खेळाडूंवर टीका…
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सर्व देशांच्या व्यस्त वेळापत्रकावर त्याने चिडचिड केली असून यासाठी त्याने आताच्या परिस्थितीला जबाबदार धरले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पदावरून हटवल्यानंतर आता उघडपणे बोलले आहे. त्यांनी अॅरॉन फिंच आणि पॅट कमिन्स यादोघांवर…
डेव्हिड वॉर्नरने १०४३ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याचबरोबर विक्रमांची रांग लावली आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी हटवून तो पुन्हा कर्णधार म्हणून दिसू शकतो.
इंग्लंड सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. यादरम्यान अॅश्टन अॅगर याने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत संघासाठी षटकार रोखला. सोशल मीडियावर हा…
ऑस्ट्रेलियन संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान एक सामना दिल्लीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित…
मेलबर्नमध्ये शनिवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या अपघातात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा पाय मोडला आहे.