Page 69 of ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम News
टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय साकार करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. मार्कस स्टॉयनिसचे शानदार अर्धशतकी खेळी केली.
यजमान ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना तो जिंकायचा आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ विजयी घौडदौड कायम…
पर्थमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज कोरोना बाधित झाला आहे. टी२० विश्वचषकात कोरोना नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फटकेबाजीच्या प्रयत्नात सलामीवीर फलंदाज लवकर बाद होणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र ज्या पद्धतीने वॉर्नर बाद…
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला, परंतु या विजयापेक्षा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेलच जास्त भाव खाऊन गेला.
टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल ८९ धावांनी दारूण पराभव केला.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हॉन कॉन्वेने विराट कोहलीचा विक्रम मोडत, बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आता घरच्या मैदानांवर आणि आपल्या चाहत्यांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियन संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडेच राखण्यास उत्सुक असेल.
कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या टी२० विश्वचषक संघात सामील झाला आहे. कारण जोश इंग्लिसला गोल्फ खेळताना झालेल्या दुखापतीमुळे वगळण्यात आले.
T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी गोल्फ खेळताना तो जखमी झाला.
ऑस्ट्रेलियन संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी आकडे काही वेगळेच दर्शवत आहेत. आतापर्यंत कोणत्याही यजमान संघाने टी२० विश्वचषकाचे…