Compared to statistics, Indian team's performance in T20 cricket is strong, know..
आकडेवारीच्या तुलनेत टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पारडे मजबूत, जाणून घ्या..

आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत मात्र प्रत्यक्ष सामन्यात कोण सरस खेळ करत यावर सारं काही अवलंबून असेल.

India Vs. These are the snapshots of both the teams practicing on the ground for the Australia T20 series
9 Photos
PHOTOS: भारत वि.ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी दोन्ही संघांनी मैदानावर कसून सराव केला त्याची ही क्षणचित्रे

उद्यापासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाची अग्निपरीक्षा

Before the match against Australia, Chandigarh Police asked for Rs 5 crore from PCA
धक्कादायक!! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी चंडीगड पोलिसांनी पीसीएकडून मागितले होते ५ कोटी

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीत पोहचले पण त्याच दरम्यान चंडीगढ पोलिसांनी पंजाब क्रिकेटकडून मागितले ५ कोटी

After six years, India will play a T20 match against Australia in Mohali, a ground where Team India is yet to lose
सहा वर्षांनंतर भारत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना खेळणार, या मैदानावर टीम इंडिया अद्याप हरलेली नाही

भारताने या मैदानावर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्वांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला आहे.

India's tough test against Australia before the World Cup, these five players have to be careful
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खडतर कसोटी, या पाच खेळाडूंपासून भारताने राहावे सावध

ऑस्ट्रेलियन संघाचे हे पाच खेळाडू भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतात. या ५ पेकी ४ खेळाडू विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहेत.

Australian team For india tour
Australia Tour of India 2022 : आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची निवड; सिंगापूरमध्ये जन्मलेल्या ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची निवड झाली आहे. या दौऱ्या दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार…

Ind Vs Aus Gold Medal Match in CWG 2022 Live
IND W Vs AUS W Gold Medal Match Highlights in CWG 2022: भारतीय मुलींना रौप्य पदक; रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झाला पराभव

India vs Australia Gold Medal Match in CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपले पहिले सुवर्ण पदक जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार…

Harbhajan Singh on Andrew Symonds Death
Symonds Death: मंकीगेट प्रकरणामुळे मतभेद असणाऱ्या हरभजन सिंगलाही बसला सायमंड्सच्या मृत्यूचा धक्का; म्हणाला, “तो फार…”

२ ते ६ जानेवारी २००८ दरम्यान सिडनीत खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे हरभजन सिंग-सायमंड्स यांच्यातील मतभेद समोर आलेले.

andrew symonds
Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता.

Aus vs Eng Women’s World Cup 2022 Final : ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव, अंतिम सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.

David_Warner_Shaheen_Afridi
Video: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ठसन! पण…

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये तिसरी कसोटी सुरू आहे. या आधीच्या दोन कसोटी सामने अनिर्णित ठरले. त्यामुळे विजयी आघाडी घेण्याचा…

संबंधित बातम्या