Page 17 of ऑस्ट्रेलिया News
भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे.
Toyah Cordingley Case: चार वर्षांपासून सुरु असलेला शोध दिल्ली पोलिसांची कारवाईमुळे संपुष्टात
ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरातील एका पोस्ट ऑफिसबाहेर लावलेल्या फलकामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
मेलबर्नमध्ये शनिवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या अपघातात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा पाय मोडला आहे.
नेमके किती सामने या पावसात वाहून गेले? कोणत्या संघाला सर्वाधिक फटका बसला जाणून घ्या
अॅलन थॉमसन यांचे सोमवारी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. थॉमसनने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिली विकेट घेतली होती.
महिला बिग बॅश लीग 2022 च्या सामन्यात चार्ली नॉटने उत्कृष्ट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पाहा…
टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात होणार आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या गोलंदाजीने चकित करणाऱ्या ११ वर्षीय मुलाने सांगितले की, ‘इनबाउंड यॉर्कर’ हा त्याचा आवडता चेंडू आहे.
आगामी टी२० विश्वचषकात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली. बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली.
अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी शुभम गर्ग सिडनीमध्ये दाखल झाला होता. हल्लेखोरानं त्याच्यावर ११ वेळा चाकूचे वार केले आहेत.
मात्र आता नुकतंच उर्वशीने या सर्व प्रकरणावर मौन सोडले आहे.