Associate Sponsors
SBI

Page 19 of ऑस्ट्रेलिया News

Covid Vaccine, Novak Djokovic, Novak Djokovic wins court battle, Australia, Novak djokovic wins court battle in triumphant,
लोकसत्ता विश्लेषण: टेनिसच्या कोर्टातून न्यायाच्या कोर्टात; जोकोव्हिच अन् ऑस्ट्रेलिया सरकारमधील नेमका वाद काय?

नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधील नेमका वाद काय? कोर्टापर्यंत का गेलंय प्रकरण?

Pat cummins recalls playing under zaheer khan as he prepares to lead australia
“भारताच्या ‘या’ गोलंदाजामुळं मला नेतृत्व करण्याची प्रेरणा मिळालीय”, ऑस्ट्रेलियाच्या नव्या कॅप्टनचं वक्तव्य!

कमिन्स म्हणतो, “तो मला मैदानाची मांडणी आणि रणनीती बनवण्यात खूप मदत करायचा”

Former australia test captain tim paine takes indefinite mental health break
Sexting Scandal नंतर टिम पेनचा ‘मोठा’ निर्णय; आधी ऑस्ट्रेलियाचं कप्तानपद सोडलं आणि आता…

पेननं एका महिलेला आपले अश्लील फोटो आणि संदेश पाठवले होते. यानंतर त्यानं खेद व्यक्त करत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

Pat cummins becomes the first pacer to captain australias mens test team full time
मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कप्तान; स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद!

एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत टिम पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

t20 wc final 2021 injured devon conway helps tim seifert in training watch video
T20 WC FINAL: जिंकलंस भावा..! मोडलेला हात बाजूला ठेवून मदतीचा ‘हात’ केला पुढं; न्यूझीलंडच्या खेळाडूचा VIDEO व्हायरल!

सेमीफालनलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो आता फायनल खेळू शकणार नाही, असं असतानाही..

sourav ganguly backs new zealand to win t20 world cup 2021
T20 WC FINAL : “आता त्यांची वेळ आलीय..”, गांगुलीनं नवा विश्वविजेता म्हणून ‘या’ संघाला दिली पसंती!

आज दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फायनल सामना खेळणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल, याबाबत गांगुली म्हणाला…

australia to fight against china for taiwan issue
भारतीय उपखंडात युद्ध अटळ? चीनविरोधात अमेरिका आणि युरोपनंतर आता ऑस्ट्रेलियाही मैदानात!

तैवानचा मुद्दा आता तापू लागला असून चीनविरोधात अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच आता ऑस्ट्रेलियानंही कंबर कसली आहे.