Page 24 of ऑस्ट्रेलिया News
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत ३ विकेट्सनी विजय मिळवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठय़ावर उभा आहे.
या महिलेच्या खून प्रकरणी दोन हजार जणांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत.
२३९ धावांची दमदार खेळी साकारणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडम व्होग्स हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मार्क क्रेगच्या गोलंदाजीवर चौकार खेचत ख्वाजाने कारकीर्दीतील शतकाची नोंद केली.
मरेला रविवारी येथील अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिच याच्याशी सामना करावा लागणार आहे.
कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील २४ वे शतक साजरे केले.
मालिका वाचवण्यासाठी तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याशिवाय भारतापुढे पर्याय नाही.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर खेळाडूंनी ९८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला.
ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघासाठी बऱ्याच अर्थानी फायदेशीर असेल.
पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नसल्याने स्पर्धेचे मुख्य आकर्षणच हरवले आहे.