Page 26 of ऑस्ट्रेलिया News

मालिका वाचवण्यासाठी तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याशिवाय भारतापुढे पर्याय नाही.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर खेळाडूंनी ९८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला.

ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघासाठी बऱ्याच अर्थानी फायदेशीर असेल.

पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नसल्याने स्पर्धेचे मुख्य आकर्षणच हरवले आहे.


ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑनला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकूण ४५९ धावांची आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी दिवसभर झगडावे लागले.

२८ जानेवारीला मिरपूर येथील सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

क्विन्सलँडकडून २००१मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केल्यानंतर २००७मध्ये जॉन्सनने कसोटी पदार्पण केले.