Page 28 of ऑस्ट्रेलिया News
विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला निष्प्रभ केले. ऑस्ट्रेलियामध्ये क्रीडासंस्कृती आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या बलाढय़ संघांमध्ये रंगणार आहे. सट्टेबाजारात आता दक्षिण…

भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्टेलियाला हरवणे क्रमप्राप्त आहे. सट्टेबाजांनी भारताऐवजी सध्या तरी ऑस्टेलियाला पसंती दिली आहे.

मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर झालेल्या नव्या हंगामातील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रां़ प्रि़ स्पध्रेत लुईस हॅमिल्टनने वर्चस्व गाजवल़े.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांताने जीव्हीके व अदानी या दोन समूहांचे कोळसा प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून धावांची बरसात पाहायला मिळेल, असे वाटले होते; पण मार्सिया वादळामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाचीच बरसात या सामन्यात…

यजमान ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची घोडदौड सुरू झाली आहे. जगभरात करोडो रुपयांचा सट्टा या सामन्यांवर लागला असला तरी भारतात तसा प्रतिसाद थंड…
ऑस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताचा १०६ धावांनी दणदणीत पराभव केला.
तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी भारतातील सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील अग्रेसर कंपनी टाटा कन्सल्टंसी सव्र्हिसेस (टीसीएस)ने ऑस्ट्रेलियात
ऑस्ट्रेलिया म्हणजे विश्वचषकावर हुकमत गाजवणारा संघ. आतापर्यंत चार वेळा विश्वचषक पटकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर अबाधित आहे.
सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.