ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठ्या कोळसा खाणीत खाणकाम करण्याच्या भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या महत्त्वाकांक्षेवर ऑस्ट्रेलियन न्यायालयाने पाणी फेरले आहे.
पहिल्या कसोटीतील प्रदर्शनातील त्रुटी सुधारत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार प्रदर्शन केले.