स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
भारतातली उदार, सहिष्णू परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा सोबती बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून परिचित आहेत.…