पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार; आता पहिल्या दीड किमीसाठी मोजावे लागणार २० रुपये रिक्षा प्रवास महागणार असल्याने पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात रिक्षाचा प्रवास पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपयांनी महाग होणार… 3 years agoOctober 14, 2021