Royal Enfield launches new range of gear for women riders, starting at Rs 990
महिला-रायडर्ससाठी आनंदाची बातमी! Royal Enfieldने लॉन्च केली नवीन गियर रेंज, तेही फक्त ९९० रुपयांमध्ये, जाणून आणखी काय आहे खास?

रॉयल एनफिल्डने महिला-रायडर्ससाठी खास पोशाख आणि रायडिंग गियरची नवीन श्रेणी लॉन्च केली आहे.

Flipkart Big Billion Days sale Top 5 motorcycles under Rs 2 lakh see list her
Flipkart Big Billion Days sale: २ लाख रुपयांच्या आत खरेदी करू शकता अशा टॉप ५ मोटारसायकल, येथे पाहा यादी

Flipkart सेल जवळजवळ सर्व मोटरसायकलवर १० % पर्यंत सूट देत आहे. येथे २ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या टॉप ५ मोटारसायकलची…

car maintenance tips
पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या

car maintenance tips: पावसाळ्यानंतर कारची काळजी घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी संपूर्ण कार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पावसाळ्यात गाडीवर माती, धूळ…

Yamaha offering festive discounts for customers
Yamaha च्या मोटारसायकल, स्कूटरवर हजारो रुपयांची सूट; ‘या’ दोन मॉडेल्सवर होईल मोठी बचत; वाचा काय आहे ऑफर

Yamaha offering festive discounts : या ऑफरमध्ये FZ-S Fi Ver 4.0, FZ-S Fi Ver 3.0, FZ Fi वर ७००० रुपयांपर्यंतचा…

Electric bike overcharging Be careful
इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज करता? वेळीच व्हा सावध, नाहीतर निर्माण होईल मोठी समस्या

Electric Bikes: इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटरची बॅटरी जास्त चार्ज झाल्यास काय करावे? आज आम्ही या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार…

Maruti Suzuki Dzire: Third Generation Launch Set for November
New Maruti Suzuki Dzire : नोव्हेंबरमध्ये लाँच होणार नवी मारुती सुझुकी डिझायर, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स

आता नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार सेडान अधिकृतरित्या लाँच करणार आहे. या मारुती सुझुकी डिझायरचे फीचर्स आज आपण जाणून…

Hero MotoCorp Mavrick 440 Thunderwheels in marathi
घाई करा! थम्‍स अप स्‍कॅन करून खरेदी करा बाईक; स्पेशल एडिशनसह लाँच झाली Hero MotoCorp ची बाईक

Hero MotoCorp Special Edition coming soon : थम्स अपने एक प्रोमो पॅक लाँच केला आहे; ज्यात थम्स अपवर लेबलच्या मागे…

Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी

Tata Nexon CNG: या नवीन मॉडेलच्या लॉन्चसह Tata Nexon ही देशातील पहिली कार बनली आहे जी पेट्रोल, डिझेल, CNG आणि…

flipkart big billion days sale 2024 Raining two wheeler discounts
Flipkart Big Billion Days Sale : Hero पासून Honda पर्यंत ‘या’ कंपन्यांच्या स्कूटर, बाइक्सवर मिळणार बंपर डिस्काउंट; समजून घ्या डिटेल्स

Flipkart Big Billion Days Sale discounts On Scooter Discount and Bike : भारतात सुरू होणारे सणांचे दिवस लक्षात घेऊन, फ्लिपकार्टने…

bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर

Bike Refueling Precautions: बाईकमध्ये पेट्रोल भरताना अनेकांचे लक्ष त्यांच्या हातातील मोबाइलकडे किंवा इतर दुसऱ्या गोष्टीकडे असते, त्यामुळे चुकून बाईक पेटते.

Kylaq SUV launch on November 6
Skoda SUV: Skoda च्या ‘या एसयूव्हीमध्ये रिव्हर्स घेण्यासाठी असणार खास फीचर; वाचा भारतात कधी लाँच होणार

Skoda SUV Launch Date : सब-कॉम्पॅक्ट SUV कधी लाँच होणार? यात कोणते नवीन फीचर्स असणार जाणून घेऊ या…

Maruti Suzuki WagonR Waltz Limited Edition launched in India at this price know Features & Specs
५ लाखांपर्यंत खरेदी करा Maruti Suzukiची ‘ही’ फॅमिली कार; स्पोर्टी लूक, ड्युअल एअरबॅग्जसह मिळणार ‘हे’ दमदार फिचर्स

Maruti Suzuki WagonR Waltz launched in India: मारुती सुझुकीने लॉंच केली लिमिटेड एडिशन WagonR Waltz

संबंधित बातम्या