Associate Sponsors
SBI

ऑटो Photos

ऑटो उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते. अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.Read More
Mukesh Ambani's most renowned vehicles. (Image Source: File Photo)
10 Photos
Rolls Royce, BMW 760Li… मुकेश अंबानींच्या ताफ्यात आहेत ‘या’ १० सर्वात महागड्या कार; पाहा अलिशान कार्सची लिस्ट

मुकेश अंबानी यांच्याकडे अलिशान कार्सचे मोठे कलेक्शन आहे, ज्यामध्ये सुमारे १७० वाहनांचा समावेश आहे.

Hyundai Exter sells
12 Photos
देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी, किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री

Best Selling SUV: देशातील बाजारपेठेत एका सर्वात लहान एसयुव्ही कारचा बोलबाला पाहायला मिळतोय…

Top 5 vehicles in Google trends
11 Photos
हृदयविकाराचा झटका रात्री का येतो? डॉक्टरांनी सांगितले कारण, कशी घ्यावी काळजी?

मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट विभागातील डॉ. राजीव भागवत यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हृदयविकाराचा झटका…

how to increase mileage of bike | Auto News
9 Photos
तुमची बाइक देईल जबरदस्त मायलेज; फक्त ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा अन् पैसे वाचवा!

आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या दुचाकीचे मायलेज वाढवू शकता.

Toyota Innova Hycross
12 Photos
तुफान मागणीमुळे बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे दोन महिन्यानंतर कंपनीने केले बुकिंग पुन्हा सुरु, मायलेज २४ किमी, किंमत…

Car Booking Open: बाजारपेठेत लोकप्रिय MPV कारचे पुन्हा एकदा बुकींग सुरु करण्यात आले आहे.

Bike Servicing Tips You must follow
9 Photos
बाईकची पहिली सर्व्हिसिंग कधी करावी? ‘या’ ट्रिक्स ठेवा लक्षात; नव्‍या बाईकवर दूरचा प्रवास होईल सुखाचा

Bike Servicing Tips: बाईकच्या इंजिनाच्‍या दीर्घायुष्‍यासाठी सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्त्‍वाचे आहे. नव्‍या बाईकवर सुरुवातीला इंजिनबरोबर त्‍याच्‍या इतर पार्ट्सवरदेखील जास्‍त…

Toyota Innova Hycross
12 Photos
टोयोटाच्या ‘या’ ८ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम! तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद; मायलेज २४ किमी, किंमत…

टोयोटा कंपनीच्या कारला बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने कारसाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे.

Best Cheapest Bikes
9 Photos
‘या’ आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशातील सर्वात स्वस्त बाईक; ३९ हजार रुपये किंमत, मायलेज ११० किमी, पाहा यादी  

Best Cheapest Bikes: तुम्ही नवीन बाईक घेण्याच्या विचारात आहात, कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या या बाईक्सची यादी पाहाच…

Best Selling Car
9 Photos
मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारवर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे.

ताज्या बातम्या