वाहने यांचा शोध नक्की कधी लागला याबाबत माहिती फार कमीचं आहे. पाच हजार वर्षे बाबत वाहने उपलब्ध होती असं म्हणता येईल. वाहनांचा वापर साधन म्हणून करता आला आहे. सुखं सुविधा म्हणून सुद्धा वापर करता आलेला आहे. अनेक साधन प्रगतीनुसार उपलब्ध झालेली आहेत. दुचाकी वाहन, सायकल, मोटरसायकल, स्कूटर, तीन चाकी प्रवासी गाडी, यामध्ये ऑटो रिक्षा, टमटम, तसेच पियाजो असे प्रकार येतात. ही गाडी जड वस्तू वाहतूक तसेच काही प्रमाणात रिक्षा प्रवाशी वाहतूक साठी वापरली जाते. चार चाकी वाहने, ट्रॅक्टर, कार, जीप गाडी, या वाहनांमध्ये जीपचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी केला जातो. तसेच बसचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी मोठ्या प्रमाणात होतो.Read More
Honda Amaze CNG option : तुम्हाला पेट्रोल व्हर्जनचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यात मदत करण्यासाठी Honda ने स्थानिक मान्यताप्राप्त CNG रूपांतरण सुविधांबरोबर…