CT_100
भारतात ‘या’ स्वस्त मोटारसायकलींना पसंती; ८० किमीपर्यंत मायलेज आणि किंमत ५१ हजारांपासून

भारतात कारच्या तुलनेत मोटारसायकलींना सर्वाधिक पसंती मिळते. त्यात स्वस्त आणि दिसण्यास आकर्षक असलेल्या मोटारसायकलींचा खप सर्वाधिक आहे.

Oppo_Car
Oppo Car: ओप्पो भारतात २०२४ मध्ये लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या

भारतात मागच्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठीचा ओढा वाढला आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे.

Rolls_Royce_Aircraft
Rolls-Royce: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट; ५५५.९ किमी ताशी वेग असल्याचा दावा

रोल्स रॉइसच्या ऑल इलेक्ट्रिक एअरक्राफ्टला जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक वाहन म्हणून घोषित केलं आहे.

2021 Audi Q5 facelift
11 Photos
Photos: 2021 Audi Q5 भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू ५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे

Nitin_Gadkari
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

पेट्रोल डिझेलचा वाढत्या किंमती आणि गाड्यांमधून होणारं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक गाड्याकडे ओढा वाढला आहे.

hyundai_1
5 Photos
Photo: ह्युंदईची अलकाजार ७ सीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट लॉन्च; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

ह्युंदई इंडियाने गुप्तपणे देशातील Alcazar SUV मॉडेलमध्ये एक नवीन व्हेरियंट आणलं आहे.

BMW_Scooter_6
11 Photos
Photo: BMW च्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू, पूर्ण चार्ज झाल्यावर धावते १३० किमी

जर्मन टू व्हिलर निर्माती कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज झाली आहे.

mitsubishi-airtrek
Mitsubishi Airtrek: मित्सुबिशीने सादर केली इलेक्ट्रिक एसयूव्ही एअरट्रेक; जाणून घ्या फिचर्स

मित्सुबिशीने चीनमधील ऑटो ग्वांगझू येथे नवी इलेक्ट्रिक एअरट्रेक गाडी सादर केली.

electric-vehicles-pixabay-1200
Tips: इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करत आहात का?, तर या गोष्टी लक्षात ठेवा

जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.

Skoda
Skoda Slavia: व्हेरियंट, इंजिन, फिचर्स कसे आहेत?, जाणून घ्या

स्कोडा स्लॅवियासाठी प्री-बुकिंग आता सुरू आहे. स्लॅवियाची होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ, आणि ह्युंदई वर्ना या गाड्यांशी स्पर्धा असेल.

संबंधित बातम्या