Kia_APp
किया इंडियाने MyKia अ‍ॅप केले लाँच, ग्राहकांना मिळणा ‘या’ सुविधा

किया इंडियाने ‘MyKia’ हे अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. MyKia अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना आणखी सुविधा मिळणार आहेत.

TVS-Jupiter-125-vs-Suzuki-Access-125
TVS Jupiter 125 vs Suzuki Access 125: मायलेज, स्टाईल आणि किमतीत कोण वरचढ?, जाणून घ्या

टू व्हीलर सेक्टरमध्ये स्कूटर सेगमेंटला मोठी मागणी आहे. यामध्ये कमी बजेटच्या मायलेज स्कूटर ते प्रीमियम फीचर्ससह स्कूटर सहज उपलब्ध आहेत.

Vida
इलेक्ट्रिक वाहतुकीच्या ‘व्हिडा’ या नवीन ब्रॅण्डची घोषणा; डॉ. मुंजाल म्हणाले, “भविष्याचा विचार करून…”

हिरो मोटोकॉर्प या मोटरसायकल्स व टू-व्हीलर्सच्या जगातील सर्वांत मोठ्या उत्पादक कंपनीने ‘व्हिडा’ पॉवर्ड बाय हिरो, या आपल्या उदयोन्मुख वाहतूक सोल्युशन्सच्या…

Greta-Glide-electric-scooter-1
Greta Glide इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १०० किमीची रेंज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता यामुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात…

MG-ZS-EV-2022-facelift
MG ZS EV 2022 इलेक्ट्रिक एसयूव्हीचं फेसलिफ्ट वर्जन भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

एमजी मोटर्सने ७ मार्च रोजी भारतीय देशांतर्गत बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही एसजी झेडएस इव्हीची फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच केलं आहे.…

Maruti_Suzuki
Maruti Suzuki: WagonR ते Swift पर्यंतच्या निवडक गाड्यांवर ४१ हजार रुपयांची सूट, कोणते मॉडेल्स आहेत जाणून घ्या

मारुती सुझुकी कंपनीने मार्च महिन्यात काही निवडक मॉडेल्सवर सूट देण्याची घोषणा केली आहे. ही सूट ४१ हजार रुपयांपर्यंत असू शकते.

motor-insurance-759
१ एप्रिल २०२२ पासून मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार!

एप्रिल २०२२ पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड…

Glanza
Toyota Glanza 2022 स्मार्टवॉचला होणार कनेक्ट, फिचर्सबाबत कारप्रेमींमध्ये उत्सुकता

टोयोटा मोटर्स आपली लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लान्झा भारतात नवीन फिचर्स आणि डिझाइनसह लाँच करणार आहे. टोयोटा कंपनीने ग्लान्झा या कारचा…

Russia Ukraine War effect on car price
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील गाड्यांच्या किमतीवरही होणार परिणाम! कार होऊ शकतात महाग

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे.

Highway
अपघाती दावा निकाली काढण्यासाठी नवीन नियम, आता वाहन विम्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ माहिती

रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोटार अपघात दावे लवकर निकाली लागावे यासाठी नवीन नियम जारी केले आहेत.

Toyota-Glanza-2022
Toyota Glanza 2022 चा कंपनीने जारी केला टीझर, जाणून घ्या फिचर्स आणि डिझाईन

टोयोटा मोटर्स आपली लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लान्झा भारतात नवीन फिचर्स आणि डिझाइनसह लाँच करणार आहे. टोयोटा कंपनीने ग्लान्झा या कारचा…

skoda-slavia-launched
Skoda Slavia ची नवी Sedan भारतात लॉंच! होंडा सिटीपेक्षाही स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्कोडा स्लाव्हिया सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या मध्यम आकाराच्या सेडान होंडा सिटीपेक्षा स्वस्त आहे.

संबंधित बातम्या