Page 7 of अवॉर्ड News

डॉ. रविन थत्ते यांना आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार

‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ दिवाळी अंकातर्फे दिला जाणारा ‘आरोग्य ज्ञानेश्वर’ पुरस्कार यंदा ख्यातनाम प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांना प्रदान

दुर्लक्षितांच्या जीवनाला दिशा देणे हेच कार्यकर्त्यांचे काम- श्रीनिवास पाटील

‘समाजातील दुर्लक्षितांच्या जीवनाला दिशा देणे हे खरे कार्यकर्त्यांचे काम आहे. चांगली कामे करणाऱ्या खंबीर कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे,’ असे मत…

संगीत गुरू परंपरेची मी लेखणी

संगीतातील गुरू परंपरेची मी केवळ लेखणी आहे. गुरू माझ्याकडून लिहून घेतात. त्या लेखनाला रसिक दाद देतात हा त्या गुरू परंपरेचा…

छत्रपती वनश्री पुरस्कार प्राचार्य केंद्रे यांना जाहीर

वृक्षसंवर्धन व रोपलागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज वनश्री पुरस्कार योजना राबवली जाते. यंदा औरंगाबाद विभागातून वैयक्तिक पातळीवरील…

१७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्रे संतोष खेडलेकर…

ग्रामराज्य तेथेच रामराज्य – व्यंकय्या नायडू

जेथे ग्रामराज्य तेथेच रामराज्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी केले. देशातील महिला आज सुरक्षित नाही. सरकारने कायदे…

डॉ. पांढरीपांडे यांना पुरस्कार

मलेशिया येथील क्वाललांपूर येथे होणाऱ्या जागतिक बाजारपेठ परिषदेच्या निमित्ताने दिला जाणारा ‘शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू…

युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना परिवर्तन पुरस्कार

या वर्षीचा परिवर्तनचा पुरस्कार युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना देण्यात येणार आहे. २० वर्षांपासून बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे आयोजन नाथ परिवार…

निर्मलग्राम पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण

पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून सिमेंट साखळी बंधारे वेळेवर बांधले जावेत, तसेच जलसंधारण कामात लोकसहभाग वाढवावा, अशी अपेक्षा राज्यपाल के.…

परभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.

‘निर्मलग्राम’मध्ये चमकले बदनापूर

राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित…