हरमनप्रीत कौरची मोठी झेप! आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन भारतीय क्रिकेटपटूंना नामांकन, पाकिस्तान, बांगलादेश ऑस्ट्रेलियातील १-१ खेळाडूंचा या यादीत समावेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 21:36 IST
के. के. शैलेजा यांनी नाकारला प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार, ‘या’ कारणासाठी नाकारला सन्मान पक्षाशी चर्चा केल्यानंतर पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे के. के. शैलेजा म्हणाल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2022 17:59 IST
पुणे : डॉ. गगनदीप कांग , डॉ. टेसी थॉमस ,‘एच. के. फिरोदिया ॲवॉर्ड’च्या मानकरी ; डॉ. किरण मुजुमदार शॉ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी एच. के. फिरोदिया ॲवॉर्डने गौरविण्यात येते. By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 19:13 IST
‘मासिक पाळी’वर मोलाचं काम करणाऱ्या ‘समाजबंध’ला अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान महाराष्ट्रात ‘मासिक पाळी’ या विषयावर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेला शनिवारी (२० ऑगस्ट) अमर हिंद मंडळाचा नामांकित ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ देण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2022 22:38 IST
9 Photos Photos : पुण्यात राष्ट्रपतींच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे वितरण, कोणा-कोणाचा सन्मान? फोटो पाहा… यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 23:17 IST
अभिमानास्पद, ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’चे पाच पैकी दोन पुरस्कार ‘या’ भारतीय खेळाडूंना विस्डेनच्या ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पाच खेळाडूंपैकी दोन खेळाडू भारतीय आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2022 15:13 IST
Padma Awards 2022 : महाराष्ट्राच्या प्रभा अत्रेंपासून भालाफेकपटू निरज चोप्रापर्यंत अनेक दिग्गज पद्म पुरस्काराने सन्मानित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 19:20 IST
सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या… राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार घोषित झाला आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 21:11 IST
तबलावादक अनिंदो चटर्जी यांचाही पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार, म्हणाले, “मी माफी मागत…” प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यास नकार दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2022 17:56 IST
Video: तिने पाणावलेल्या डोळ्यांनी स्वीकारला शहीद पतीचा शौर्यचक्र पुरस्कार; सर्वच झाले भावूक २ मे २०२० रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर अनुज सूद यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र या पुरस्काराने… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 24, 2021 13:38 IST
आत्महत्येचा विचार ते पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी; माता बी मनजम्मा यांचा थक्क करणारा प्रवास! यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 13:13 IST
इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या Artes Mundi पुरस्कारानं प्रभाकर पाचपुते सन्मानित! प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना ‘आर्ट्स मंडी ९’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १३,९०० डॉलर असं पुरस्काराचं स्वरूप आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2021 21:45 IST
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
पिस्तूल हाताळताना मित्रावर गोळीबार; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
प्रकल्प नोंदण सुलभ व्हावी यासाठी महारेराचे आता विशेष खुले सत्र; नागपूर आणि पुण्यात प्रत्येक महिन्यात सत्र घेण्याचा महारेराचा निर्णय