अक्षर पटेल News

अक्षर पटेल हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा जन्म २० जानेवारी १९९४ रोजी गुजरातमध्ये झाला. तो गुजरात संघाकडून देशांतर्गत रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धा खेळला आहे. २०१४ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. पुढे २०१५ मध्ये त्याने क्रिकेटच्या टी२० प्रकारामध्ये पदार्पण केले. बराच काळ थांबल्यानंतर त्याला २०२१ मध्ये कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ७ गडी बाद केले. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरने मिहा पटेलशी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. Read More
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल

Axar Patel Stunning Catch Of David Miller: टी-२० वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादवने आणि आता सेंच्युरियनमध्ये टी-२० सामन्यात अक्षर पटेलने डेव्हिड मिलरचा…

Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

Suryakumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांतील चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून यजमानांनी मालिकेत बरोबरी साधली. दुसऱ्या…

Meri English khatam ho gayi Mohammad Siraj saying
Mohammed Siraj : ‘माझी इंग्रजी संपली…’, अक्षर पटेलने सांगितला सिराजच्या मुलाखतीचा मजेशीर किस्सा, पाहा VIDEO

Mohammed Siraj : भारताच्या विजेतेपदानंतर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल एका विचित्र अडचणीत सापडले होते. ज्याबाबत अक्षर पटेलने नुकत्याच एका…

Rohit Sharma Hilarious Reply to Axar Patel As He Failed to Imitating MS Dhoni Six Viral Video
Video: “अरे हेलिकॉप्टर फिरव ना…”, रोहित शर्माने अक्षर पटेलची घेतली फिरकी, धोनीच्या शॉटची नक्कल पाहून पाहा काय म्हणाला?

Rohit sharma Video: रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ NETFLIX…

Axar Patel cricket journey
टीम इंडियाचं विजयी ‘अक्षर’, दुर्लक्षित खेळाडू ते टीम इंडियाला जगज्जेतेपदाची वाट दाखवणारा ‘बापू’

जगभर चर्चा होण्याइतकी मोठी कामगिरी अक्षरने अद्याप केलेली नसली तरी तो टीम इंडियामधील एक उपयुक्त खेळाडू आहे हे नाकारता येत…

Sachin Tendulkar Post For Rohit Sharma
सचिन तेंडुलकरने सांगितली भारत जिंकण्याची दोन मुख्य कारणं; रोहित शर्मा, अक्षर पटेल, बुमराहसाठी केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी

IND vs AUS Highlights: टी २० विश्वचषकात भारताने दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजयी…

IND vs AUS Axar Patel's Catch Video
‘अक्षर’शः अशक्य विकेट! IND vs AUS सामन्यात अक्षर पटेलने उडी मारून एका हाताने घेतलेला झेल पाहाच, म्हणूनच भारत जिंकला!

IND vs AUS Super 8 Highlights Video: सेहवाग म्हणाल्याप्रमाणे, “अर्थात ही करो किंवा मरो अशी परिस्थिती होती. जर त्याने वेळीच…

Pakistani fielders trolls as dropped catches 1
India vs Pakistan, T20 World Cup 2024 : “परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…”, पाकिस्तानचं ढिसाळ क्षेत्ररक्षण; पंत-अक्षरला तीनवेळा जीवदान, नेटिझन्कडून फिरकी, पाहा VIDEO

T20 World Cup 2024 India vs Pakistan Updates : एका बाजूने फलंदाज बाद होत असताना ऋषभ पंतने दुसरी बाजू लावून…

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?

Impact Player Rule : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने गुजरातविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. संघाच्या विजयानंतर…

IND vs AFG: Akshar completes 200 wickets in T20 11th Indian to do so Told the secret of his success after the match
IND vs AFG: अक्षर पटेलने टी-२० मध्ये २०० विकेट्सचा गाठला टप्पा; म्हणाला, “मी हा विक्रम विसरून…”

IND vs AFG 2ndT20: अक्षरने २३४व्या सामन्यात २०० टी-२० विकेट्स पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तो…

Axar will get a chance in T20 World Cup 2024
IND vs AFG : ‘अक्षर पटेलचे टी-२० विश्वचषकाचे तिकीट पक्के ‘, माजी भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

T20 World Cup 2024 : अक्षर पटेलने अफगाणिस्तानविरुद्ध भारताकडून चांगली गोलंदाजी केली. त्याची एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या संघात स्थान मिळाले…