12 Photos
Photos : रामलल्लाचं दर्शन, शरयू काठी आरती अन्…; असा झाला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

शिवसेना नेते व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत.

Sanjay Raut reaction on aditya thackeray Ayodhya tour
“आदित्य ठाकरे इथे फार कमी वेळ होते, पण छाप पाडून गेले”; अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला जी गती मिळाली ती अयोध्येच्या भूमीतून मिळाली, असेही संजय राऊत म्हणाले

Criticism of MNS leader Sandeep Deshpande over Aditya Thackeray on Bihar visit
“जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा…”; आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसेची टीका

सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यात फरक आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे

ayodhya land will not be used for political gain
‘शिवसेना अयोध्येचा राजकीय फायद्यासाठी कधीच वापर करणार नाही’; संजय राऊत

आदित्य ठाकरे या अगोदरच अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, करोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

Aditya Thackeray Raj Thackeray
राज ठाकरेंना कडाडून विरोध तर आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत, भापजाचे खासदार ब्रृजभूषण सिंह म्हणतात…

आदित्य ठाकरेंना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही, असेही बृजभूषण सिंह म्हणाले

MNS Gajanan Kale Shivsena Aditya Thackeray Ayodhya
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेचा टोला; म्हणाले “ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…”

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत

BJP MP Brijbhushan Singh criticism of Raj Thackeray
“स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवू शकले नाही आणि…”; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी टीका केली आहे.

Ram Mandir Ayodhya Yogi Adityanath
अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर गाभाऱ्याचं भूमिपूजन

अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभाऱ्याचं भूमिपूजन होत आहे.

raj thackeray on sharad pawar ayodhya
फोटोवॉर! शरद पवारांचा ‘तो’ फोटो ट्वीट करत मनसेचा सवाल; म्हणे, “आता ही बैठक कधी झाली?”

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात फोटोवॉर सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

BJP Sakshi Maharaj MNS Raj Thackeray Ayodhya Visit
राज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”

बृजभूषण सिंह यांच्यानंतर साक्षी महाराजही राज ठाकरेंविरोधात मैदानात

संबंधित बातम्या