Page 8 of आयुर्वेदिक उपचार News
आयुर्वेदातील शोधनचिकित्सा म्हणजेच पंचकर्माची महती सांगणारे सूत्र वाग्भटाचार्यानी अगदी मार्मिकपणे सांगितले आहे. याचा अर्थ, लंघन म्हणजे लघु आहार, शरीरात हलकेपणा…
चाळीशीतच दुसऱ्या ग्रेडचा, इस्ट्रोजेन – प्रोजेस्ट्रेरॉन – हर टूरिसेफ्टर पॉझिटिव्ह असलेला स्तनाचा कॅन्सर झालेल्या भरवीला स्तननिर्हरण, केमोथेरॅपीची सहा सायकल्स, रेडियोथेरॅपी…
रोज मांसाहार, बर्गर सँडविज चीजकेक यांसारखे फास्टफूड, धूम्रपान व मद्यपानाचा अतिरेक व त्या जोडीला शरीराला कष्ट होणार नाही असा बठा…
साडेसहा महिन्यांच्या चिमुकल्या शिल्पाला १९९६ मध्ये तिचे आई-बाबा आमच्या रुग्णालयात घेऊन आले तेव्हा पंधरा दिवसांपूर्वीच तिचे हाबडोमायोसार्कोमा या प्रकारच्या कॅन्सरचे…
मल्टिनॅशनल कंपनीत सी.ई.ओ. या पदाचा भार ५ वष्रे अतिशय कुशलतेने सांभाळणाऱ्या वैजवंतीताईंचे वजन अचानक गेल्या दोन महिन्यांत पाच किलोने वाढले.
व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या श्रीयुत गोरेंना ७६ व्या वर्षी अॅडिनोकार्सनिोमा या प्रकारच्या फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले.

कर्करोगाच्या रुग्णांवर केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम आयुर्वेदिक उपचारामुळे कमी करता येतात, हे अॅलोपॅथीच्या कसोटय़ांवर सिद्ध करणारा शोधनिबंध डॉ. विनिता देशमुख यांनी…
आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात.