Page 4 of आयुष्मान खुराना News
आयुष्मानच हे बोलणं ऐकून सगळेच जण आश्चर्यचकित झाले.
१ नोव्हेंबर रोजी आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचा लग्नाचा वाढदिवस होता.
विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती.
आयुष्मान खुराना हा मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. याआधीच्या सगळ्याच चित्रपटांमधून काही ना काही संदेश दिला गेला…
तिचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार येणार आहे.
आयुष्मानचे शेवटचे दोन चित्रपट ‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ चांगली कमाई करू शकले नाहीत.
ड्रीम गर्लचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा आयुष्मानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पोस्ट करुन केली.
या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराना ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची भूमिका साकारली आहे.
आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
अभिनेता आयुष्मान खुराणा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे.
आयुष्मान खुरानाने मुंबईकरांना दिला विशेष सल्ला
याद्वारे पहिल्यांदाच रकुलप्रीत आणि आयुष्मान स्क्रीन शेअर करणार आहेत.