“पुरंदरेंच्या पुस्तकाच्या पान नं. १२६ वर शिवाजी महाराजांविषयी…”, दादोजी कोंडदेवांचं नाव घेत संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 16:35 IST
“टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी पैसे गोळा गेले, पण…”, पवारांच्या भेटीनंतर संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंच्या अटकेची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2022 15:48 IST
जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे फिलॉसॉफर नव्हते, त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही… “ “देशामध्ये गांधीवाद आहे. जसं जागामध्ये मार्क्सवाद आहे. जगात अंबेकराइट्स आहेत. तसे पुरंदराइट्स किंवा पुरंदरेवादी असा शब्द अजून आलेला नाही ना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 15:15 IST
34 Photos “राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून जिजाऊ हिंदू नाहीत का?; छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरे…” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 07:29 IST
“राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात सहभागी, पुरंदरेच खरे जेम्स लेन”; पत्रकार परिषदेतून हल्लाबोल “राज ठाकरे तुम्ही माफी मागा अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 13:09 IST
बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले; श्रीपाल सबनीसांचं स्पष्ट मत बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले, असं मत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 10:06 IST
जेम्स लेन प्रकरण: “ज्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटवला तो…”; भाजपाकडून पवारांविरुद्ध कारवाईची मागणी २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’वरुन पुन्हा वाद निर्माण झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 10:42 IST
21 Photos बाबासाहेब पुरंदरेंवर जेम्स लेनने सोडलं मौन; केले अनेक महत्वाचे खुलासे; महाराजांच्या नावे सुरु राजकरणावर केला खेद व्यक्त स्वत: लेखक जेम्स लेन यांनी बाबासाहेब पुरंदरेंवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे By शिवराज यादवUpdated: April 17, 2022 18:37 IST
शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…” राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 08:53 IST
…बाबासाहेब पुरंदरेंचं ते पत्र १६ वर्षांनी बाहेर का काढलं?; राज ठाकरेंना सवाल “जेम्स लेनचं सर्वात पहिलं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी केलं होतं”, राज ठाकरेंना प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 10:45 IST
“पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी” म्हणणाऱ्या मनसेवर दिलीप वळसे पाटलांचं टीकास्त्र; म्हणाले, “त्यांना अनेक वेळा..!” बाबासाहेब पुरंदरेंनी १० नोव्हेंबर २००३ साली लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत मनसेनं शरद पवारांच्या माफीची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 18:12 IST
“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”, मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंचं ‘ते’ पत्र केलं जाहीर! “त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 16:42 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो