मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 22:02 IST
“एवढं काय त्यात डोकं…”, भाजपाच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया! नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवर राज्यमंत्री बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया! By लोकसत्ता ऑनलाइनDecember 14, 2021 17:44 IST
“अभ्यास करून मेरिटमध्ये ये, मग नोकरी मिळेल असं म्हणायचे दिवस संपले की काय?” बच्चू कडूंचा हल्लाबोल राज्याच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सडकून टीका केलीय. तसेच महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 18:25 IST
अमोल मिटकरींना आपल्याच गावात बसला धक्का! राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार पराभूत, बच्चू कडूंच्या पक्षाची जोरदार मुसंडी! अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला असून अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 15:29 IST
“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज (५ ऑक्टोबर) निकाल लागला. यात परिवर्तन व सहकार पॅनल आमनेसामने होते. या निवडणुकीत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2021 12:12 IST
भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य
असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल
विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विरोधकांची मागणी; उपाध्यक्षांची बुधवारी निवडणूक; पद राष्ट्रवादीकडे