आकांडतांडव करीत मानवाने आपले औटघटकेचे पृथ्वीवरचे प्रभुत्व संपुष्टात आणले तरी जगाचे खरेखुरे स्वामी असलेल्या बॅक्टेरियांच्या अधिराज्याला काहीही बाधा पोहोचणार नाही!
अँटिबायोटिक रेझिस्टन्स अर्थात प्रतिजैविकांच्या निष्प्रभतेने सध्या वैद्यकीय क्षेत्रात मोठीच खळबळ माजवली आहे. अर्थात कुठल्याही गोष्टीत सोयीस्कर पळवाट शोधणारे, आडमार्गाचा अवलंब…