बदलता महाराष्ट्र News

eco friendly ganesh idols
Video : लोकांची मानसिकता बदलतेय; पर्यावरणपूरक मूर्तीकडे भाविकांचा वाढता कल

वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती यांमुळे सर्वांनाच पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची सुरुवातच होतेय आपल्या सणांपासून.

नद्यांचे पाणी वाचवायला हवे ; ‘पाणी नेमके कुठे मुरते’ सत्रातील सूर

पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात.

आजच्या परिसंवादात पर्यावरण : शहरापासून अर्थकारणापर्यंत..

राजेंद्र सिंह यांनी लोकसहभागातून उभी केलेली पर्यावरणाची गाथा त्यांच्याच शब्दांमधून ऐकण्याची संधी या परिषदेतून मिळणार आहे.