Page 3 of बदलता महाराष्ट्र News
श्रद्धेमुळे मूलभूत विचार करण्याची शक्ती मारली जाते. त्यातून माणूस अधिकाधिक दैववादी व कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे समाजहितासाठी केवळ अंधश्रद्धांपासूनच नव्हे, तर…
‘जात नाही ती जात. अशी म्हण असली, तरीही जाती व्यवस्थेतील परंपरांची दाहकता काळानुसार कमी होत गेली हा इतिहास आहे. त्यामुळे…
समाजाच्या हितासाठी धर्म व राजकारण वेगळे झाले पाहिजे, त्याशिवाय काही चांगले घडणार नाही. सर्व धर्मामधील चांगल्या गोष्टी एकत्र करण्याची गरज…
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर असताना राज्य मागे पडले किंवा पिछाडीवर गेले असा प्रचार किंवा टीका मुद्दामहूनच केली जाते.
तीन जिल्ह्य़ांमधील मर्यादित विकास चिंताजनकडॉ. अजित रानडे, मुख्य अर्थतज्ज्ञ, आदित्य बिर्ला उद्योगसमूहमहाराष्ट्राची उद्योग क्षेत्रात प्रगती झालेली असली तरी हा विकास…
धोरणेच अडथळा बनली आहेत!दीपक नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळउद्योजकीय कौशल्य, धोके पत्करण्याची तयारी, उपलब्ध साधनांचा वापर, शिक्षण या आधारे…
उद्योगात महाराष्ट्र देशात पहिला होता आणि राहील. ‘गुजरात मॉडेल’ हा निव्वळ प्रचार आहे. त्याला मी आव्हान दिले होते.
महाराष्ट्र राज्याच्या नावातच महा आहे, महत्ता आहे. मग हे राज्य लहान कसे असू शकेल? महाराष्ट्राची नेहमी गुजरातशी तुलना केली जाते,…
प्रत्येक गोष्टीला ‘आव्हान’ हे असलेच पाहिजे. उद्योगांच्या बाबतीत बोलायचे झाले तर या आव्हानांवरच उद्योगाचे यश-अपयश अवलंबून असते.
पहिल्या दिवशीच्या तीनही सत्रांमध्ये महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाबाबत झालेला ऊहापोह, पहिल्याच सत्रात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेले दमदार भाषण, उद्योजकांच्या लोकांकडून असलेल्या…
गुजरातच्या विकासाचा नेहमी डांगोरा पिटला जातो. पण राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या कर्जाचे प्रमाण गुजरातमध्ये २६ टक्के असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण…
औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अन्य राज्यांपेक्षा चीनसारख्या देशाशी स्पर्धा करणे आव्हानात्मक आहे. सरकारने उद्योगांसाठी पायाभूत सुविधांबरोबर विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत.