श्रद्धेमुळे मूलभूत विचार करण्याची शक्ती मारली जाते. त्यातून माणूस अधिकाधिक दैववादी व कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे समाजहितासाठी केवळ अंधश्रद्धांपासूनच नव्हे, तर…
तीन जिल्ह्य़ांमधील मर्यादित विकास चिंताजनकडॉ. अजित रानडे, मुख्य अर्थतज्ज्ञ, आदित्य बिर्ला उद्योगसमूहमहाराष्ट्राची उद्योग क्षेत्रात प्रगती झालेली असली तरी हा विकास…
धोरणेच अडथळा बनली आहेत!दीपक नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळउद्योजकीय कौशल्य, धोके पत्करण्याची तयारी, उपलब्ध साधनांचा वापर, शिक्षण या आधारे…
पहिल्या दिवशीच्या तीनही सत्रांमध्ये महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाबाबत झालेला ऊहापोह, पहिल्याच सत्रात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेले दमदार भाषण, उद्योजकांच्या लोकांकडून असलेल्या…
औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अन्य राज्यांपेक्षा चीनसारख्या देशाशी स्पर्धा करणे आव्हानात्मक आहे. सरकारने उद्योगांसाठी पायाभूत सुविधांबरोबर विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत.