बदलापूर News

बदलापुरात भाजपने नुकतीच खांदेपालट केली. शहराध्यक्षांच्या नेमणुकीत नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे.

सर्वाधिक नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, सर्वाधिक कचरा याच नदीमध्ये विसर्जीत केला जातो आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री १२.१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.

बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक…

बदलापूरस्थित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी स्पष्ट आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा…

सोमवारी नव्या फलाट क्रमांक एकवरून गाडी पकडताना मोठी गर्दी झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून येथे पोलिसही तैनात करण्यात आले होते. मात्र…

उद्यानाप्रमाणेच उल्हास नदीवरील चौपाटी ही नागरिकांसाठी निवांत बसण्याची हक्काची जागा आहे. विद्युत व्यवस्था सुट्टीतल्या ऐन रविवारच्या सायंकाळी बंद होती. त्यामुळे…

मी लुटारूंकडे लक्ष देत नाही. मी हातभार लावणाऱ्यांकडे लक्ष देतो. ज्यांनी लुटायचे धंदे केले त्यांना जर मी महत्व दिले तर…

वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरून ८० होणार आहे. तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने…

शाळेत विद्यार्थी अपशब्द, शिवी देत असल्यास त्याला दंड आकारला जाणार आहे. तसेच वेळ पडल्यास या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत पाचारण करून…

अशा किती अनधिकृत शाळा सुरू आहेत याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा असा प्रश्न पालकांना पडला…

कायद्याचे ज्ञान नसल्याने अन्यायाची जाणीव नसलेले अनेक आदिवासी बांधव वेठबिगार अथवा विटभट्टीवर आयुष्यभर राबतात.