ulhas river flowing on danger level alert by Badlapur corporation
उल्हास नदी इशारा पातळीवर, बदलापूर पालिकेकडून सतर्कतेसाठी सूचना

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती ट्वीटद्वारे देण्यात…

badlapur murbad road is in bad condition, MIDC retendering for road repairing
बदलापूर-मुरबाड प्रवास यंदाही खड्ड्यातूनच, निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याची एमआयडीसीवर वेळ

या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी तीन वर्षांपासून वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र खर्च अधिक असल्याने तो फेटाळला गेला.

railway-track
बहुप्रतिक्षित मुरबाड रेल्वेला गती मिळणार; प्रकल्पाच्या ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

धक्का लागल्याने मारहाण, तरुणाचा मृत्यू, बदलापुरातील घटना, चौघे अटकेत

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात असलेल्या सी नाईन बार अँड रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला

संबंधित बातम्या