Page 21 of बॅडमिंटन News
दिल्ली, लखनौची वारी करीत आता इंडियन बॅडमिंटन लीग(आयबीएल)ची सवारी मुंबईच्या वातावरणातही रंग भरू लागली आहे.
सायना नेहवाल आणि ज्वाला गट्टा- भारताच्या या रणरागिणींनी एकेरी आणि दुहेरी प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवला आहे.
‘‘गुडघ्याच्या दुखापतीने गेल्या वर्षीच्या पूर्वार्धात चालणे-फिरणेही कठीण झाले होते. त्यावर मात करून खेळायला प्रारंभ केला.
इंडियन बॅडमिंटन लीगच्या अध्यायाला गुरुवारपासून सुरुवात झाली असली तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चाहत्यांना बॅडमिंटन या खेळाची खरी पर्वणी लुटता येणार आहे.
इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनाच्या लढतीतच थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांनी घेतली. एकापेक्षा सरस फटक्यांची आतषबाजी पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
इंडियन बॅडमिंटन लीग या बहुचर्चित स्पर्धेला बुधवारी सुरुवात होत असून, क्रिश दिल्ली स्मॅशर्स आणि पुणे पिस्टन्स या संघात सलामीचा मुकाबला…
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पावलांवर पाऊल ठेवत इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) गौरवशाली अध्यायाला बुधवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ होत आहे.
गुणलेखनाच्या नव्या पद्धतीमुळे आयबीएल ही अनोखी स्पर्धा असेल. स्पर्धेचे स्वरूप वेगळे आहे, या प्रकारात कोणीही जिंकू शकते. आमच्याकडे चांगला संघ…
खार जिमखाना येथे चालू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन चाचणी स्पर्धेत क्रिश रहेजा आणि करिश्मा वाडकर यांनी सनसनाटी…
अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्तम प्रशिक्षक होऊ शकत नाहीत, असे आपण अनेकदा ऐकतो. पुल्लेला गोपीचंद मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.
विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकापर्यंत झेप घेतल्याने मी आनंदी आहे. आता दोन आठवडे रंगणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप यांच्या सुरेख कामगिरीमुळे सध्या बॅडमिंटन खेळाबाबतची लोकप्रियता वाढू लागली आहे