h s pranoy
चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय, लक्ष्य पहिल्याच फेरीत पराभूत

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा एच. एस. प्रणॉय आणि यापूर्वीचा कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मंगळवारी चीन खुल्या…

मनोहर गोManohar Godseडसेंनी बॅडमिंटन खेळाच्या संधीचा 'मनोरा' कसा उभारला? जाणून घ्या | गोष्ट असामान्यांची
मनोहर गोडसेंनी बॅडमिंटन खेळाच्या संधीचा ‘मनोरा’ कसा उभारला? जाणून घ्या | गोष्ट असामान्यांची

मनोहर गोडसेंनी बॅडमिंटन खेळाच्या संधीचा ‘मनोरा’ कसा उभारला? जाणून घ्या | गोष्ट असामान्यांची

Former Badminton Player Manohar Godse
गोष्ट असामान्यांची Video: बॅडमिंटन खेळाच्या संधीचा ‘मनोरा’ उभारणारे मनोहर गोडसे

महत्त्वाचं म्हणजे १९९७ पासून अकॅडमीचं मेंबरशिप शुल्क हे आजही अवघं ५१ रुपये इतकंच आहे.

h s pranoy
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा: एच.एस.प्रणॉयचा स्वप्नभंग; उपांत्य फेरीत वितिदसर्नकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळण्याचे स्वप्न शनिवारी भंग पावले.

badminton
सात्त्विक-चिरागकडून जेतेपदाची आशा! जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

प्रतिष्ठेच्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार असून भारताला पुरुष दुहेरीतील तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी…

laksha sen
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून लय मिळवणे महत्त्वाचे; आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे मत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन बाळगून असला, तरी त्यासाठी…

hs pranoy
ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा: प्रणॉयला उपविजेतेपद; अंतिम सामन्यात चीनच्या वेंग हाँग यांगकडून पराभूत

भारताच्या एचएस प्रणॉयला रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग हाँग यांगकडून तीन…

Australia Open Super 500 Updates
Australia Open Super 500: एचएस प्रणॉयचे हुकले विजेतेपद, अंतिम फेरीत चीनच्या वांग हाँग यांगकडून पराभूत

Australia Open Super 500: भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयचे अंतिम फेरीत विजेतेपद हुकले. जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर असलेल्या वाँगकडून ९व्या स्थानावर…

h s pranoy
ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय अंतिम फेरीत

भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने शनिवारी प्रियांशू राजावतला सरळ गेममध्ये नमवत ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर ५०० दर्जा) पुरुष एकेरीच्या…

lakshya sen
जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्यची उपांत्य फेरीत धडक

भारताच्या लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वातानाबेला सरळ गेममध्ये नमवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

संबंधित बातम्या