Page 3 of बाजीराव मस्तानी News

Bajirao Mastani, पुण्यात बाजीराव-मस्तानी’ला भाजपचा विरोध
पुण्यात ‘बाजीराव-मस्तानी’ला भाजपचा विरोध, ‘सिटीप्राईड’मधील आजचे शो रद्द

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिटीप्राईडमधील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द

‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित केल्यास नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी

चित्रपटगृह संचालकांनी जनभावनेचा आदर करावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘बाजीराव-मस्तानी’च्या प्रदर्शनात अडथळे; ‘पिंगा’, ‘मल्हारी’ गाणे वगळण्याची पेशवेंची मागणी

उद्यसिंह पेशवे यांनी चित्रपटातून ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ही गाणी वगळण्याची मागणी केली आहे.