Page 4 of बाजीराव मस्तानी News
एकीकडे बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख तर दुसरीकडे लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारा रणवीर सिंग.
संजय लीला भन्साळी ह्यांनी बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट बनविला आहे.
कल्याणातील पारनाका येथील जोशी वाडय़ात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई जोशी यांचे वास्तव्य होते.
पुणे जिल्ह्य़ात शिरूर तालुक्यात पाबळ या गावी मस्तानीने चिरविश्रांती घेतली.
अपुऱ्या माहितीच्या आधारे आपल्याला एवढंच माहीत असतं की मस्तानी एक यावनी होती, नाचणारी कलावंतीण होती…
बाजारीकरणाच्या रेटयात सिनेमावाले कसे वाहवत जातात, याचे बाजीराव मस्तानी हे एक उदाहरण.
पेशव्यांच्या इतिहासाचा दिग्दर्शकाने खेळखंडोबा केला असल्याची टीका समाजमाध्यमातून होते आहे.
बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाणी आणि कलाकारांचे लूक प्रदर्शित करण्यास चित्रपटकर्त्यांनी सुरुवात केली आहे.
करिना आणि मी ‘बाजीराव मस्तानी’साठी फोटोशूटही केले होते.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.
नुकतेचं आगामी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘दीवानी मस्तानी’ गाणे प्रदर्शित करण्यात आले.