बाळासाहेब ठाकरे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
Raj Thackeray Said This Thing About Balasaheb Thackeray
Raj Thackeray : ‘शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंशी झालेला अखेरचा संवाद काय होता?’ राज ठाकरे म्हणाले, “मी..”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असे संकेत या दोघांनीच दिले आहेत. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंबाबत राज ठाकरेंनी काय…

ai generated video of balasahebs speech shown at nirdhar camp received strong response
..आणि बाळासाहेब गरजले, एआय तंत्रज्ञानाची कमाल

राज्यातील राजकीय प्रयोग यावर कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत बाळासाहेबांच्या भाषणाची चित्रफित निर्धार शिबिरात दाखविण्यात आली. त्यास उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद…

Shiv Sena MP Shrikant Shinde supporting the Waqf Amendment Bill and criticizing UBT’s opposition, referencing Balasaheb Thackeray’s ideology.
Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटावर श्रीकांत शिंदेंची टीका, म्हणाले, “बुलडोझरने…”

Waqf Amendment Bill 2025: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र एनडीएमध्ये असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) याचे…

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स.
Eknath Shinde: “घरगड्यासारखी वागणूक, म्हणून अडीच वर्षांपूर्वी…”, साळवींच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याचबरोबर बाळासाहेबांनंतर शिवसेनेत सहकाऱ्यांना नोकर-घरगड्यांसारखी वागणूक मिळाल्याचे…

Balasaheb Thackeray grandson Aaishvary to debut in Bollywood
बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर मिळाला पहिलाच प्रोजेक्ट

Aaishvary Thackeray : ऐश्वर्य ठाकरेने राजकारण नव्हे तर बॉलीवूड निवडलं!

Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

सत्तेची जी दोन-अडीच वर्ष मिळाली त्यामध्ये पायाला भिंगरी लावून आपण काम केलं असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Sanjay raut on balasaheb thackeray
Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!

बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून कवच कुंडलं तयार केली हती, मात्र ती अमित शाह आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत…

ST will implement Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Clean Beautiful Bus Station Campaign Mumbai news
एसटी राबविणार ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; विजेत्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात…

Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या