बाळासाहेब ठाकरे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
Balasaheb Thackeray memorial work, mmrda, shivaji park
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे ९९ टक्के काम पूर्ण, महिनाभरात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन

दादर येथील महापौर निवाससथानी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे

Nitin Gadkari
Nitin Gadkari : “चड्डीछाप आहे, याच्यासाठी गोमूत्र…”; गडकरींनी सांगितला बाळासाहेबांचा मजेशीर किस्सा

नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

Shiv Sena (UBT) vs MNS : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करत देत, “उद्धव ठाकरेंची काय दशा…

balasaheb thackeray hindutva bjp amid maharashtra vidhan sabha election results
Video: ‘हिंदुत्वाचा मुद्दा मूळचा बाळासाहेब ठाकरेंचा, नंतर तो भाजपानं उचलला’; १९८७ साली नेमकं काय घडलं?

हिंदुत्वाचा मुद्दा हल्ली निवडणुकांमध्ये सातत्याने चर्चेत येत असतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा कसा आणि कुठून सुरू झाला?

Amol Khatal On Balasaheb Thorat
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेल्या अमोल खताळांच्या विजयाची कारणं काय? स्वत:च सांगितली रणनीती; म्हणाले, “संगमनेरमध्ये…”

Amol Khatal On Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेले अमोल खताळ यांची राज्याच्या राजकारणात…

vinod tawades first reaction after victory in vidhansabha election 2024
Vinod Tawade on Results: “बाळासाहेबांच्या विचारांची मतं…”; विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. भाजीपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी…

Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना

ठाकरे गटात घडत असलेल्या घटनांमुळे व्यथित होऊन आपण विकास, विचारधारेचा विचार करून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन देत असल्याचे…

Balasaheb Thackeray Death Anniversary photos, balasaheb thackeray memorial day photos
10 Photos
Photos: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन!

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री…

Rahul Gandhi Post For Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”

बाळासाहेब ठाकरे यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे, या निमित्त राहुल गांधी यांनी पोस्ट लिहीली आहे.

Uddhav Thackerays UNCUT speech in Eknath Shindes constituency
Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं भाषण UNCUT

Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरला जाहीर सभा घेतली होती.…

Narendra modis challenge Priyanka Gandhi countered by taking the name of Balasaheb Thackeray
Priyanka Gandhi on BJP: मोदींचं आव्हान, प्रियंका गांधींनी बाळासाहेंबाचं नाव घेत दिलं प्रतिआव्हान

राहुल गांधींच्या तोंडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं वदवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. हे…

Narendra Modi
Narendra Modi : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…

“मविआला बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करता आली नाही”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. (PC : Narendra Modi/X)

संबंधित बातम्या