बाळासाहेब ठाकरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

सत्तेची जी दोन-अडीच वर्ष मिळाली त्यामध्ये पायाला भिंगरी लावून आपण काम केलं असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Sanjay raut on balasaheb thackeray
Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!

बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून कवच कुंडलं तयार केली हती, मात्र ती अमित शाह आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत…

ST will implement Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Clean Beautiful Bus Station Campaign Mumbai news
एसटी राबविणार ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; विजेत्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात…

Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी.

Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’? प्रीमियम स्टोरी

गेल्या निवडणुकीत जेमतेम दहा नगरसेवकपर्यंत मजल मारणाऱ्या एकसंध शिवसेनेपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाकडे अवघा एक नगरसेवक. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे राहिलेल्या नऊपैकी…

Balasaheb Thackeray memorial work, mmrda, shivaji park
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे ९९ टक्के काम पूर्ण, महिनाभरात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन

दादर येथील महापौर निवाससथानी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

Shiv Sena (UBT) vs MNS : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करत देत, “उद्धव ठाकरेंची काय दशा…

balasaheb thackeray hindutva bjp amid maharashtra vidhan sabha election results
Video: ‘हिंदुत्वाचा मुद्दा मूळचा बाळासाहेब ठाकरेंचा, नंतर तो भाजपानं उचलला’; १९८७ साली नेमकं काय घडलं?

हिंदुत्वाचा मुद्दा हल्ली निवडणुकांमध्ये सातत्याने चर्चेत येत असतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा कसा आणि कुठून सुरू झाला?

Amol Khatal On Balasaheb Thorat
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेल्या अमोल खताळांच्या विजयाची कारणं काय? स्वत:च सांगितली रणनीती; म्हणाले, “संगमनेरमध्ये…”

Amol Khatal On Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेले अमोल खताळ यांची राज्याच्या राजकारणात…

ताज्या बातम्या