Page 12 of बाळासाहेब थोरात News

Balasaheb Thorat on Congress dispute 2
महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का? नेमकं काय झालंय? बाळासाहेब थोरातांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

बाळासाहेब थोरात हे महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का होते? त्यांच्यावर नेमके काय उपचार झाले? याविषयी स्वतः बाळासाहेब थोरातांनीच उत्तर दिलं…

Balasaheb-Thorat-Nana-Patole-Satyajeet-Tambe-1
“ही ‘स्क्रिप्टेड स्टोरी’, बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचलं आणि…”, सत्यजीत तांबेंचे गंभीर आरोप

“बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले,” असं आरोप सत्यजीत तांबेंनी केला. ते…

Balasaheb Thorat Shubhangi Patil
काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याचा आरोप, मविआ उमेदवार शुभांगी पाटील स्पष्टच म्हणाल्या, “बलाढ्य शक्तींनी…”

मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप…

Satyajeet Tambe Shubhangi Patil
“संगमनेरमध्ये चौथीच्या मुलांनी मतदान केलं की…”, मविआ उमेदवार शुभांगी पाटलांचं वक्तव्य

थोरात-तांबेंचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये चौथीच्या मुलांनी मतदान केल्याचा आरोप होतोय. यावर महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, BJP, COngress, Ahmednagar District
पदवीधर’च्या निमित्ताने नगर जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावरच, विखे-थोरात संघर्षालाही नवा आयाम

भाजप नगर जिल्ह्यात अधिक आक्रमकपणे पावले टाकताना दिसत आहे तर काँग्रेससह राष्ट्रवादी बचावाच्या भूमिकेत गेलेली दिसत आहे.

Satyajeet Tambe
शुभांगी पाटील यांच्याकडून बाळासाहेब थोरातांची भेट घेण्याचा प्रयत्न; सत्यजीत तांबेंनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सत्यजीत तांबेंना विचारण्यात…

Satyajeet Tambe 2
“आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा…”, सत्यजीत तांबेंचं मोठं विधान

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंडखोरी करणारे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या अपक्ष उमेदवारीवरून झालेल्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं.

Sudhir Tambe Devendra Fadnavis Satyajeet Tambe
VIDEO: “आम्ही भाजपाचा पाठिंबा मागितला नाही, आमच्या पक्षश्रेष्ठींना…”, काँग्रेसचे बंडखोर नेते सुधीर तांबेंचं वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबेंनी भाजपाकडे मदत मागितल्याचा मुद्दा उपस्थित करत सडकून टीका केली. याबाबत डॉ. सुधीर तांबेंना विचारलं…

Nana Patole and Sudhir Tambe
तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले, “बेईमानी करून…”

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकासआघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

AJIT PAWAR AND BALASAHEB THORAT AND SATYAJEET TAMBE
सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “बाळासाहेब थोरातांना आधीच…”

राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Devendra Fadnavis Satyajeet Tambe
“भाजपाचं नेमकं धोरण काय?”, सत्यजीत तांबेंवर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युवानेते म्हणून…”

भाजपा सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊन भाजपा पुरस्कृत उमेदवार करू शकतो, असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच पत्रकारांनी भाजपाचं नेमकं धोरण…