Page 8 of बाळासाहेब थोरात News

balasaheb thorat
“बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण…”, शिंदे गटातील नेत्याचा दावा

शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे.

balasaheb thorat
सरकार बदलल्यामुळे निळवंडे कालव्यांचे काम थंडावले – थोरात

ऑक्टोबर २०२२ मध्येच कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम आपण रात्रंदिवस सुरू ठेवले होते. परंतु सरकार बदलले आणि काम थंडावले…

Eknath Shinde
“आमचे फोटो लावून खोके आणि मिंधे म्हणणं किती योग्य?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले.

Ashish Shelar Balasaheb Thorat
“तुमच्यात हिंमत असेल तर…” आशिष शेलारांचं भर विधानसभेत बाळासाहेब थोरातांना आव्हान

भाजपा-शिवसेना (शिंदे गट) आमदारांच्या गोंधळामुळे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil
‘अचानक मिळालेल्या मंत्रिपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा’

अचानक मिळालेल्या मंत्रिपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे.

Nana Patole Balasaheb Thorat 2
VIDEO: काँग्रेसमध्ये तुमच्याविरोधात नाराजी आहे का? प्रदेशाध्यक्षपद जाणार का? नाना पटोले म्हणाले…

काँग्रेसमधील गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. तसेच पटोलेंचं प्रदेशाध्यपदही जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe Patil
VIDEO: “बाळासाहेब थोरातांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची…”, राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Balasaheb Thorat
“२०२४ मध्ये मोठे राजकीय बदल दिसणार”, शरद पवारांनंतर बाळासाहेब थोरातांचंही सूचक विधान; म्हणाले, “देशात सध्या…”

तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे…

balasaheb thorat and nana patole (1)
नाराजीनाट्यानंतर बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांची पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्यात…”

विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

balasaheb-thorat-and-nana-patole
कथित नाराजीवर बाळासाहेब थोरातांचे थेट भाष्य, म्हणाले “अरे अरे अरे, मी…”

नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

BALASAHEB THORAT AND DEVENDRA FADNAVIS AND AJIT PAWAR
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर बोलताना बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान, शरद पवारांचे नाव घेत म्हणाले, “…तर सरकार पडलेच नसते”

पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असे खळबळजनक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.