Page 2 of बांद्रा वरळी सी लिंक News

वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार, १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातून नंतर ती मुंबईला फिरण्यासाठी आली. तिला सागरीसेतू पाहायचा होता. ती सागरीसेतूवरून दुचाकी घेऊन जात असता तिला पोलिसांनी अडवले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

वांद्रे वरळी सी लिंकवरून व्यक्तीची उडी

करोनामुळे कालावधी वाढल्यामुळे वाढीव बांधकाम कालावधीमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी ४ कोटी ५२ लाख रुपये वाढीव शुल्क देण्यात येणार आहे.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना एक पत्र लिहिलं आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे.

शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले…

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू, १० जण जखमी

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात, चार वाहनं आणि रुग्णवाहिकेची धडक

फेरनिविदांच्या विरोधात दाखल याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सागरीसेतूवरील टोल वसुलीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

डांबरीकरणाच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे