वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार, १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे.