police arrested, Man, mumbai, Bangalore, False Bomb Threat, airplane, Wife, Delayed, Airport, Arrival,
पत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, आरोपीला बंगळुरू येथून अटक

मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पत्नी विमानतळावर पोहोचेपर्यंत विमान थांबवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले.

cm siddaramaiah directed officers to make effective use of technology to investigate bengaluru rameshwaram cafe blast
तपासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा; बंगळुरू स्फोट प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru restaurant blast : रवा इडली खाल्ली आणि आरोपी स्फोटकांची बॅग कॅफेत ठेवून गेला

Bengaluru Blast News : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी (१ मार्च) झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात…

Narayana Murthy enjoys ice-cream with daughter Akshata Murthy
याला म्हणतात साधेपणा! नारायण मूर्तींनी लेकीसह घेतला आईस्क्रीम खाण्याचा आनंद, फोटो व्हायरल

बंगळूरूच्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन नारायण मूर्तींनी लेकीसह आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

dk shivakumar and dk suresh
‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’, काँग्रेस खासदार डीके सुरेश यांची अजब मागणी

Budget 2024 : काँग्रेसचे खासदार आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश यांनी एक अजब मागणी केली आहे.…

bride travels from metro to reach before muhurat viral video
आठवणीत राहणारे लग्न! मुहूर्ताची वेळ चुकू नये म्हणून नवरीने लढवली भन्नाट शक्कल, Video पाहा…

स्वतःच्या लग्नाचा मुहूर्त चुकू नये यासाठी नवरीने केलेल्या हुशारीच्या किश्श्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर भरपूर होत आहे. काय आहे याचे…

Six men barge into hotel room in Haveri
हॉटेलमध्ये घुसखोरी करत टोळक्याची आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; सहा आरोपीपैकी दोघांना अटक

हावेरी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बळजबरीने घुसखोरी करत सहा जणांच्या टोळक्याने एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केली.

suicide
New Year च्या फोटोशूटसाठी फोटोग्राफर तरुणीला पालकांचा नकार, मुलीनं उचललं टोकाचं पाऊल!

वर्शिनी आर ही एका खासगी महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. तिला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती.

Bengaluru girl suicide
नववर्षानिमित्त फोटोशूट करायला पालकांनी परवानगी दिली नाही; मुलीने उचलले टोकाचे पाऊल

२१ वर्षीय विद्यार्थीनीला पालकांनी फोटोशूटची परवानगी नाकारली याचा राग धरून तरूणीने टोकाचा निर्णय घेतला.

youth fall from high rise building
नववर्षाची पार्टी जीवावर बेतली; सिगारेट विझवताना तरूण ३३ व्या मजल्यावरून पडला खाली

२७ वर्षीय दिपांशू शर्मा हा बंगळुरूमध्ये मित्राच्या घरी नववर्षाची पार्टी करत असताना ३३ व्या मजल्यावरून खाली पडला.

dog traveling in bus viral video
Viral video : बसमधून प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाश्याची सोशल मीडियावर चर्चा; पाहा हा व्हायरल व्हिडीओ

बंगळुरूमधील बसमधून प्रवास करणाऱ्या एका खास प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे या मागचे कारण पाहा.

Doctors Remove Bullet stuck In पाो्
१८ वर्षांपासून डोक्यात अडकलेली गोळी, येमेनहून आलेल्या रुग्णाला बंगळुरूतल्या डॉक्टरांकडून जीवदान

सालेह यांना त्यांच्या काही मित्रांकडून बंगळुरूतल्या एका रुग्णालयाची माहिती मिळाली. त्यानंतर ते खूप अपेक्षांसह येमेनहून बंगळुरूत आले होते.

संबंधित बातम्या