Before the Asian Games Indian cricket team will have a training camp in Bengaluru women's team will have a small camp
Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी पुरुष-महिला क्रिकेट संघाचे होणार प्रशिक्षण शिबिर; नेमकं कधी, कुठे? जाणून घ्या

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला जाण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे एक प्रशिक्षण सराव शिबिर घेणार आहे. त्यात महिला क्रिकेट…

bengaluru company owner joins another company
आपल्याच प्रतिस्पर्धी कंपनीत मालक करत होता नोकरी; चार वर्षांत लाखोंचा चुना लावून पसार!

चार वर्षं नोकरी केली आणि लाखोंचा व्यवसाय आपल्या कंपनीकडे वळवला, भांड फुटताच…!

crime news (4)
दहावीच्या विद्यार्थिनीनं अकराव्या मजल्यावरून मारली उडी, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

एका उच्चभ्रू सोसायटीतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने अकराव्या मजल्यावरून उडी मारली आहे.

kerala man killed live in partner in bengluru
लिव्ह-इन पार्टनर तरुणीची डोक्यात कूकर घालून केली हत्या; बंगळुरूतला धक्कादायक प्रकार!

दोघे केरळचे असून गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहात होते. गेल्या काही दिवसांपासून वैष्णवला देवीवर संशय होता!

bengaluru traffic police
४० चलन पेंडिंग असलेल्या बाइकवरुन फिरणं तरुणाच्या अंगलट; बसला ‘इतक्या’ हजारांचा भुर्दंड, चलनाच्या यादीबरोबरचा फोटो VIRAL

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागतो. आपल्यापैकी अनेकांना या गोष्टींचा सामना करावा लागतो.

Agniveer
15 Photos
PHOTOS: ७५६ अग्नीविरांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज, बंगळुरू येथे पार पडली पासिंग आऊट परेड

अग्निवीरांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले आहे. त्यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

Customers dance for free ice cream in bengaluru see funny viral video on social media
बंगळुरुत ‘फ्री’मध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी ग्राहकांनी केलं असं काही…VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

Viral video: फ्रीमध्ये आईस्क्रीम हवंय? या एका अटीवर मिळवा फ्री आईस्क्रीम

Byju’s Layoff
नोकरकपातीसह, खर्चाला कात्री, ‘बायजू’कडून बंगळुरूतील कार्यालयालाही सोडचिठ्ठी!

शिक्षणतंत्रज्ञान क्षेत्रातील बायजू या नवउद्यमी कंपनीने बंगळुरूतील देशातील सर्वांत मोठे कार्यालय रिकामे केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल…

Airfrance
हजारो फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, बंगळुरू पोलिसांना म्हणाला, “मी फक्त…”

एअर फ्रान्सच्या बंगळुरूला येणाऱ्या विमानातील एका प्रवाशाने विमान हवेत असताना आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

uddhav thackeray
VIDEO : ‘इंडिया’च्या बैठकीत ‘हम हैं ना’चा उद्धव ठाकरे यांचा नारा; म्हणाले, “आम्ही कुटुंबासाठी…”

विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या