Rohit Sharma Press Conference: भारत बांगलादेश कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला आपल्या स्टाईलने जबरदस्त उत्तर दिलं…
मायदेशातील कठीण परिस्थितीचा सामना करताना मानसिक दृष्ट्या भक्कमपणा दाखवणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटीत दहा गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत…