Page 11 of बांगलादेश News

Shakib Al Hasan Murder Case Update Bangladesh Cricket Board Statement Said He Will Continue to Play
Shakib Al Hasan: “शकीबवरील आरोप जोपर्यंत…” शकीब अल हसनवरील हत्येच्या आरोपानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय

Shakib Al Hasan Murder Case Update: बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनवर दंगलीदरम्यान एका तरुणाच्या हत्येचा आरोप आहे. त्यानंतर…

visa centre bangladesh protest
आधी पूरस्थितीचा आरोप, आता व्हिसा केंद्राबाहेर निषेध; बांगलादेशात भारतविरोधी भावना का वाढत आहे?

Anti India sentiment in bangladeshis बांगलादेशात भारताविरुद्धचा रोष कायम आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) ढाका येथील व्हिसा केंद्रावर पुन्हा बांगलादेशी नागरिकांचा…

Bangladeshis leave from assam
Assam Tension: बांगलादेशींना आसाम सोडण्यासाठी आठवड्याची मुदत; शिवसागर जिल्ह्यात तणाव

Assam Tension: मागच्या दोन आठवड्यांपासून आसामच्या शिवसागर जिल्ह्यात बांगलादेशीविरोधात आंदोलन केले जात आहे. आता पोलिसांनी स्थानिक संघटनांच्या नेत्याला नोटीस बजावली…

pm modi talks with joe biden
PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

PM Modi calls US President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केला. या दौऱ्यातील माहिती त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…

loksatta analysis how political instability in bangladesh adversely affecting Indian healthcare
विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे ढाका येथील भारतीय दूतावासाने सध्या व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. यामुळे मोठ्या संख्येने तेथील रुग्णांनी त्यांच्या भेटी…

bangladesh interim govt head muhammad yunus assured safety security of hindus
Muhammad Yunus on Hindu Safety : मोहम्मद युनूस यांच्याकडून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात पलायन केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात आले होते.

bangladesh violence
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत? प्रीमियम स्टोरी

Bangladesh Violence बांगलादेशमधील राजकीय गोंधळ आणि अशांततेनंतर देश सामान्य स्थितीत परतत असताना देशात पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bangladesh Violence
Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; दोन गटात तुफान राडा, ५० जण जखमी

बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणात येत असताना आणि जनजीवन पुन्हा रुळावर आल्याचं दिसत असतानाच हिंसाचाराची आग पुन्हा भडकली आहे.

Why are some elements in Bangladesh holding India responsible for the floods
विश्लेषण : पूरस्थितीसाठी बांगलादेशातील काही घटक भारताला जबाबदार का ठरवत आहेत?

भारताने डंबूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळेच जास्त पूर आला असा दावा काही जणांनी समाजमाध्यमांवर केला. तर डंबूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पूरस्थिती…

Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Shakib Al Hasan : अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकीब अल हसन सध्या…

The result of the bandh in the western part of Malegaon to protest the atrocities against Hindus in Bangladesh nashik
मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम

बांगलादेशात हिंदुंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी शहरात पश्चिम भागात बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने रामसेतू पुलापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात…

Sheikh Hasina
Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; एकापाठोपाठ आणखी तीन गुन्हे दाखल

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात रविवारी एकापाठोपाठ आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या