Page 4 of बांगलादेश News

बांगलादेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती तेथील निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली.

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांसह इतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतच्या मतदार यादीत मिळून आले एका बांगलादेशीचे नाव

उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आतापर्यंत २० बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केलेली आहे.

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या विरोधात अल्पसंख्यांक सुरक्षा समितीतर्फे येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

नालासोपाऱ्याच्या धानीवबाग परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल शेगर यांना मिळाली होती.

शोहग सुकुमार मजुमदार (वय २०,बगेरहाट, बांगलादेश), सुमन गोपाळ टिकादार (वय ३५,खुलना, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

२०२४ मध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना जन्मदाखले देण्यात आले, असा आरोप भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

न्यायालयाने आरोपीला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

वर्षभरात मालेगावातून चार हजार २०० जन्म प्रमाणपत्रे अदा करण्यात आली असून त्यापैकी रोहिंगे व बांगलादेशी घुसखोरांनी तब्बल चार हजार प्रमाणपत्रे…

Pakistan intelligence agency visiting Bangladesh with ISI chief बांगलादेश आणि पाकिस्तानमधील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांनी…

रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांनी मालेगावसह राज्यातील अन्य ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याच्या तक्रारी होत आहेत.