Bangladesh Prisoners Escape from Jail pixabay
Bangladesh Violence : दहशतवाद्यांसह ५०० कैदी बांगलादेशच्या तुरुंगातून फरार, भारताची चिंता वाढली?

Bangladesh Violence Update : भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले काही दहशतवादी देखील तुरुंगातून फरार झाले आहेत.

protest bangladesh sheikh hasina
राजकीय आश्रय म्हणजे काय? शेख हसीना लंडनमध्ये आश्रय का मागत आहेत?

शेख हसीना लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. त्यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितला असल्याचे सांगितले जात आहे.

Bangladesh Army Chief Wacker-us-Zaman and Shaikh Hassina
“शेख हसीना यांनी भारताचा तो सल्ला ऐकला असता तर…”, भारतानं वकेर-उझ-झमान यांच्याबद्दल कोणता इशारा दिला होता? प्रीमियम स्टोरी

Bangladesh Army Chief Wacker-us-Zaman : जनरल वकेर-उझ-झमान हे २३ जून २०२३ रोजी लष्करप्रमुख झाले. ते लष्करप्रमुख होण्याआधी त्यांच्याबद्दल भारताने शेख…

Sheikh Hasina
Sheikh Hasina in India : राफेल तैनात, सुरक्षा यंत्रणांचं नियंत्रण; बांगलादेशात हिंसाचार सुरू असताना शेख हसीना भारतात कशा पोहोचल्या? प्रीमियम स्टोरी

Sheikh Hasina in India :बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हवाई दलाच्या जेटमधून भारतात आल्या. भारतात येताना कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सुरक्षा…

bangladesh student protest news (2)
Bangladesh Political Crisis: राजीनामा दिला, आता शेख हसीना पुढे काय करणार? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, पण…”

शेख हसीना भारतात आल्यानंतर आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल? अशी विचारणा झाल्यानंतर त्यावरही जयशंकर यांनी उत्तर दिलं.

Manoj Jarangs reaction to the situation in Bangladesh
Manoj Jarange: “महाराष्ट्रात असं काही…”; बांगलादेशमधील परिस्थितीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. बांगलादेशच्या शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेवर मनोज जरांगे…

Bangladesh Unrest ISKCON temple in Meherpur targeted
Bangladesh Protest: बांगलादेशमधील आंदोलनात हिंदू मंदिरे लक्ष्य; इस्कॉन मंदिराला आग लावली

Bangladesh Protest ISKCON temple News : बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात उसळलेल्या आंदोलनादरम्यान हिंदू मंदिरांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले जात…

Bangladesh protesters looted the official residence of former Prime Minister Sheikh Hasina
14 Photos
भांडी, संगणक, पेंटिंग्ससह साड्याही पळवल्या; बांगलादेशच्या पंतप्रधान निवासस्थानात आंदोलकांचा धुडगुस, पाहा फोटो

Protesters loot PM residence: बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला…

bangladesh protest india relation
बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडल्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं?

भारत-बांगलादेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय संबंध आहेत. परंतु, आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा…

Bangladesh crisis Sheikh Hasina flees what does it mean for India
शेख हसीनांचे पलायन, बांगलादेशात अराजक; भारताचं या ६ गोष्टींकडे लक्ष

या सगळ्याचे बांगलादेशवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेतच; मात्र, त्याचे भारतावर आणि जगावर काय परिणाम होतील?

Who is Nahid Islam News in Marathi
Who is Nahid Islam: कोण आहे नाहिद इस्लाम? शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थी आंदोलनाचे केले नेतृत्व

Who is Nahid Islam, Bangladesh Crisis : बांगालादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर विद्यार्थी आंदोलनाचा नेता आणि ढाका…

Khalida Zia
Khaleda Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!

Khalida Zia To Be Out Soon : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

संबंधित बातम्या