‘अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मूव्हमेंट’ने ‘नॅशनल सिटीझन्स कमिटी’ या आणखी एका विद्यार्थी संघटनेसह जुलै उठावाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची सोमवारी घोषणा केली होती.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारीसाठी बेकायदेशीरपणे स्थिरावलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना सोलापूरच्या दहशतवादविरोधी पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.